लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

महिलांनो, सावधान! बसप्रवासात दागिने लांबविणारी टोळी सक्रिय - Marathi News | Women's jewellery gang active on bus trips | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांनो, सावधान! बसप्रवासात दागिने लांबविणारी टोळी सक्रिय

१५ दिवसांत ८ गुन्हे : ८ लाखांचा ऐवज लंपास ...

पंपातील चार हजार लिटर डिझेलची चोरी - Marathi News | Theft of four thousand liters of diesel in the pump | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पंपातील चार हजार लिटर डिझेलची चोरी

चोरट्यांनी हायड्रोलिक पंपाचा वापर करून एका पेट्रोल पंपावरील तब्बल ४३४७ लिटर डिझेल चोरून नेले. ...

गंगापूररोडला भर दुपारी स्कोडा फोडली - Marathi News |  Skoda blasted Gangapur Road in the afternoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूररोडला भर दुपारी स्कोडा फोडली

जेहान सर्कल येथे उभी केलेली स्कोडा मोटारीची काच चोरट्यांनी फोडून कारमधील सुमारे ५१ हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

नांदेडमध्ये गॅस कटरने एटीएम फोडून २६ लाख लंपास - Marathi News | by using Gas cutter ATM breaks at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये गॅस कटरने एटीएम फोडून २६ लाख लंपास

याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

दोघा चोरट्यांकडून डझनभर दुचाकी जप्त - Marathi News | Dozens of bicycles seized from two thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघा चोरट्यांकडून डझनभर दुचाकी जप्त

जिल्ह्यातील विविध भागांमधून दुचाकी चोरी करणाऱ्या मनमाडच्या दोघा चोरट्यांना ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या एक डझन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ...

चाेरट्यांनी थेट एटीएमच नेले चाेरुन - Marathi News | thieves take away atm ; incident took place at chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाेरट्यांनी थेट एटीएमच नेले चाेरुन

चाकणमध्ये चाेरट्यांनी एटीएम मशीनच चाेरुन नेल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. ...

साडेअकरा लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | One and a half million issues lump | Latest jalana News at Lokmat.com

जालना :साडेअकरा लाखांचा मुद्देमाल लंपास

एका घरासह एक दुकान फोडून चोरट्यांनी जवळपास साडेअकरा लाखाचा मुद्देमाल लंपास केला ...

पावणेसहा लाखांची रोकड चोरणाऱ्याचा छडा : आरोपी पतसंस्थेचा माजी कर्मचारी - Marathi News | Quarter to six lacs cash stolen case disclosed : Accused turned Former employee of credit society | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावणेसहा लाखांची रोकड चोरणाऱ्याचा छडा : आरोपी पतसंस्थेचा माजी कर्मचारी

तीन महिन्यांपूर्वी पतसंस्थेच्या अभिकर्त्याकडून पावणेसहा लाखांची रोकड चोरून नेणाऱ्या आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांनी अखेर यश मिळवले. ...