लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

प्लम्बिंगचे साहित्य चोरीप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Three arrested for stealing plumbing supplies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्लम्बिंगचे साहित्य चोरीप्रकरणी तिघांना अटक

बांधकाम साईटवर सहा लाखाचा ऐवज चोरून नेणाºया तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चारचाकी वाहन व प्लम्बिंगचे साहित्य असा ८ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

लंपास केलेल्या ११ लाखांच्या ४५८ क्विंटल गव्हासह आरोपी ताब्यात - Marathi News | Lumped wheat worth Rs. 11 lacks seized with accused from Kalamb | Latest beed News at Lokmat.com

बीड :लंपास केलेल्या ११ लाखांच्या ४५८ क्विंटल गव्हासह आरोपी ताब्यात

पाच दिवसांत पोलिसांनी लावला छडा ...

क्रिकेट क्लबसमोरील आयडीबीआय बँकेत चोरी! - Marathi News | Theft at IDBI Bank in front of Cricket Club | Latest akola News at Lokmat.com

अकोला :क्रिकेट क्लबसमोरील आयडीबीआय बँकेत चोरी!

दरोडेखोरांना बँकेत दोन संगणक आणि पीसीओ घेऊन पोबारा केला. ...

पादचाऱ्याच्या अंगावर रिक्षा घालून पाडले; मारहाण करून मोबाईल पळवला - Marathi News | The rickshaw was thrown on the walker; Mobile escapes after beating | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पादचाऱ्याच्या अंगावर रिक्षा घालून पाडले; मारहाण करून मोबाईल पळवला

विद्यानगर येथे मध्यरात्री थरार : ...

डॉक्टर पत्नीची पती विरोधात दागिने चोरीची तक्रार - Marathi News | Doctor wife's complains of jewelry theft against husband | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डॉक्टर पत्नीची पती विरोधात दागिने चोरीची तक्रार

तक्रारीत आरोपी म्हणून चक्क डॉक्टर पती व अन्य एकाचे नाव ...

दत्तपूर येथे पाच चंदन तस्कर अटकेत - Marathi News | Five Chandan smugglers arrested in Dattpur | Latest beed News at Lokmat.com

बीड :दत्तपूर येथे पाच चंदन तस्कर अटकेत

अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर येथे चंदन तस्करी करणाऱ्या सात जणांवर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली. यातील पाच आरोपींना अटक केली असून, दोघे फरार आहेत. ...

राजेवाडी येथे घरफोडी; सव्वाचार लाखांची चोरी - Marathi News | Burglary at Rajewadi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजेवाडी येथे घरफोडी; सव्वाचार लाखांची चोरी

राजेवाडी शिवारातील घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख असा एकूण चार लाख ३८ हजाराचा ऐवज चोरून नेला आहे ...

पिंपळनेर येथे दोन घरफोड्या - Marathi News | Two burglaries at Pimplener | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिंपळनेर येथे दोन घरफोड्या

तालुक्यातील पिंपळनेर येथे चोरट्यांनी दोन घरफोड्या करून १ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...