Theft, Latest Marathi News
नाशिक : लॉकडाऊनचा फायदा घेत मार्च ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान पेठरोडवरील एका हॉटेलचा पत्रा उचकटून हॉटेलमध्ये ठेवलेले प्रिंटर, संगणक, धातूची ... ...
...
मुथियान रेसिडेन्सी येथील फ्लॅट क्रमांक २ मध्ये विशाल सुखलाल सोखिया हे सहकुटुंब राहतात. ...
Love made a thief, crime news गर्लफ्रेण्डला बाईकवर फिरवण्यासाठी आणि आयफोन गिफ्ट देण्यासाठी चोऱ्या करणाऱ्या युवकास अंबाझरी पोलिसांनी अटक केली. ...
एक लाखांच्या चोरीची मोटारसायकलीची अवघ्या दहा हजारांमध्ये विक्री करणाऱ्या साकीब उर्फ अंडया मजीद खान (२३, रा. क्रांतीनगर, राबोडी, ठाणे) या सराईत चोरटयाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या वागळे इस्टेट पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याला ३ डिस ...
कंपनीतून पाच माइल्ड स्टीलच्या प्लेटा चोरणाºया कैलास चुडासमा (२५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) आणि विलास वाघमारे (३३, रा. वागळे इस्टेट) या चोरटयांसह चोरीचा माल विकत घेणारा आलमगीर शेख (२५, रा. वागळे इस्टेट) या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली ...
आधीच चोरीने हैराण झालेल्या बाप-लेकीचा पोलिसांनीही छळ मांडला ...
प्रभाकर गणपत वानखडे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चाेरटयाने कुलूप, कळीकाेंडा ताेडून घरातील ९३५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ...