दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करणे एका महिलेला महागात पडले असून बेडरूममधील दिवाणच्या गादीखाली ठेवलेली दागिन्याची पर्स अज्ञाताने लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी १० एकर शेतातील कापूस पिकावर हात साफ केला. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून कापूस चोरीच्या घटना पाहता खेडा खरेदी बंद करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढल्याचा फायदा चोरटे घेताना दिसत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोबाइलदेखील चोरीला जात असून बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय, बाजार परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली आहेत. ...
एका व्यक्तीला जखमी करून त्याच्याकडून ४० रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने एका संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. संबंधित प्रकरण तब्बल ४२ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होतं. ...