नाजनीन हारून कोळसावाला यांच्या घरी पिस्तूलीचा धाकावर दरोडा टाकणाऱ्या ५ जणांना रामनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. व त्यांच्याकडून चक्क १ कोटी ७३ लाख ५० हजार रोख रक्कम व चोरीत वापरलेल्या दोन कार ताब्यात घेतल्या. ...
दुचाकीच्या डिक्कीतून चक्क २.३० लाख रुपये उडविल्याची घटना रघुजीनगरच्या छोटा ताजबागमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ...
एखाद्या चालकाला लिफ्ट मागून वाहनात बसायचं. रस्त्याने जाताना गोड बालून त्यांना चहा-बिस्कीट द्यायचा, त्यामध्ये झोपेची गोळी टाकायची. चालक बेशुद्ध झाला की चोरटे आपल्या साथीदारांना बोलावून चालकाला तेथे सोडून कार घेऊन पळवून जायचे. ...
चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती प्रमुख असलेल्या कार्यकर्तीला आणि तिच्या दोन साथीदारांसह मोपेड चोरीच्या प्रकरणात अटक झाली आहे. ही टोळी खास शक्कल वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा करायची. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे घर शनिवारी (दि. १३) साडेअकरा ते रविवारी (दि. १४) दुपारी बारा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून आठ लाख ३५ हजार ९५ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख ...
तिडके कॉलनी कुटे मार्ग भागात अज्ञात चोरट्यांनी रॉयल अपार्टमेंट येथे गोविंदराव बाबूराव भोसले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे. ...