लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

घराबाहेर आर्केस्ट्राचा कल्ला ; घरात चोरट्यांचा डल्ला - Marathi News | theft in house when family going to music consert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराबाहेर आर्केस्ट्राचा कल्ला ; घरात चोरट्यांचा डल्ला

फिर्यादी दोन्ही दरवाजे बंद करून ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यास गेले होते. ...

जबरी लूट : ‘अ‍ॅपल’चे शोरूम फोडून ८० आयफोन लांबविले - Marathi News | Mejor robbery : 'Apple' Official Showroom Exposed;eighty iphone lifted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जबरी लूट : ‘अ‍ॅपल’चे शोरूम फोडून ८० आयफोन लांबविले

दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अ‍ॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे ...

‘मेरी’चे कार्यालय चोरट्यांनी फोडले - Marathi News |  Thieves break into Mary's office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मेरी’चे कार्यालय चोरट्यांनी फोडले

पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन केंद्रात (मेरी) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.७) निर्मिती कक्षाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय व भांडार कक्षाचे पत्रे उचकटून प्रवेश करत अ‍ॅल्युमिनियम, तांब्याचे सुमारे ११० किलो भंगारासह वेल्ंिडग ...

कांद्याच्या चोरीने व्यावसायिक अडचणीत - Marathi News |  Commercial problems with onion theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याच्या चोरीने व्यावसायिक अडचणीत

नाशिक जिल्हा आणि कांदा हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कायम कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावर्षी कांद्याच्या भावाने उच्चांक गाठल्याने सर्वसामन्य माणसाच्या रोजच्या वापरातून कांदा हद्दपार झाला आहे. ...

मौजेसाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या तीन तरुणांस अटक - Marathi News | Three youths arrested for stealing sports bikes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौजेसाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या तीन तरुणांस अटक

चाेरटे महागड्या स्पाेर्ट्स बाईक चाेरत असल्याने सिंहगड राेडवरील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण हाेते. ...

वाहनातून पैशांच्या बॅगा पळविणाऱ्या 'चेन्नई गँग'ला ब्रेक; देशभरातील विविध शहरात होते 'वॉन्टेड' - Marathi News | 'Chennai Gang' arrested, who was carrying money bags from the vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहनातून पैशांच्या बॅगा पळविणाऱ्या 'चेन्नई गँग'ला ब्रेक; देशभरातील विविध शहरात होते 'वॉन्टेड'

पैठणमधील नाराळा वसाहतीमधून घेतले ताब्यात ...

दुचाकीच्या हँडलला लटकवलेली व्यापाऱ्याची अडीच लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळविली - Marathi News | minor thieves stolne 2.5 lakhas bag of businessman in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुचाकीच्या हँडलला लटकवलेली व्यापाऱ्याची अडीच लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळविली

अल्पवयीन मुलाने बुलेटला असलेली बॅग पळविल्याचे सीसीटीव्हीत कैद ...

शहरातून ७० हजारांच्या तीन दुचाकींची चोरी - Marathi News | Three bikes stolen from the city for 70 thousands | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातून ७० हजारांच्या तीन दुचाकींची चोरी

वाहनचोरीच्या घटनांनी पिंपरी चिंचवडकर त्रस्त ...