या नवीन वर्षात या नवीन स्टेशनसह जुन्या ऐतिहासिक ठाणे स्टेशनच्या कामाला प्रारंभ हाेणार असल्याचे सुताेवाच विचारे यांनी याप्रसंगी केले. विचारे यांनी नवीन स्टेशनच्या मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची चर्चा व पाहणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत केली. ...
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनसह मनाेरूग्णालयाजवळील ठाणे, मुलुंड दरम्यानच्या प्रस्तावित नवीन रेल्वे स्टेशनच्या कामाची पाहाणी खासदार राजन विचारे यांनी केली. ...