ठामपा कार्यक्षेत्रात शनिवारी सर्वाधिक 94 नवीन रुग्ण आढळून आल्याने तेथील रुग्ण एक हजार 90 इतकी झाली आहे. त्या खालोखाल नवीमुंबईत 80 रुग्णांची नोंदणी झाल्याने एकूण रुग्ण संख्या एक हजार 128 वर पोहोचली आहे ...
कोरोनाचे प्रमाण शहरात वाढत असतांना आता अत्यावश्यक किंवा पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशातच आता नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरु असून नालेसफाईची काम ...
कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी निधी अपुरा पडणार आहे. त्यामुळे यासाठी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा निधी वापरण्यात यावा अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे. ...
आधीच जकातीपाठोपाठ एलबीटी बंद झाल्याने महापालिकेस प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटण्यास सुरुवात झाली आहे. ...
कोव्हीडबाधित रुग्णांच्या मृतदेहावर संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियेचे पालन करून थेट स्मशानभूमीमध्ये दाहसंस्कार किंवा दफन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले ...