कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी निधी अपुरा पडणार आहे. त्यामुळे यासाठी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा निधी वापरण्यात यावा अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे. ...
आधीच जकातीपाठोपाठ एलबीटी बंद झाल्याने महापालिकेस प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटण्यास सुरुवात झाली आहे. ...
कोव्हीडबाधित रुग्णांच्या मृतदेहावर संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियेचे पालन करून थेट स्मशानभूमीमध्ये दाहसंस्कार किंवा दफन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले ...