ठाणे महानगरपालिका FOLLOW Thane municipal corporation, Latest Marathi News
ठाणे महापालिकेच्या विशेष पथकांकडून सोमवारी पहाटे लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ...
मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळून सर्वप्रकारच्या बाजारपेठा, भाजी मार्केट आणि दुकानांना सम -विषम तारखेनुसार ठेवता येणार आहेत. ...
लॉकडाऊनमध्येही रुग्णांची संख्या वाढतच असल्याने १९ जुलैचा लॉकडाऊन पुढे ३१ जुलै पर्यंत होणार असल्याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर पडल्या होत्या. ...
एकनाथ शिंदे यांनी डायलेसीस, आयसीयू, ऑक्सीजन आणि नॉन ऑक्सीजन वार्डलाही भेटी दिल्या. ...
ठाण्यातील ज्युपिटर रु ग्णालयाच्या मेडिकल स्टोअरची अन्न व औषधमंत्र्यांनी केली अचानक तपासणी, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी: त्यामुळे काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी ...
रविवारी १२ जुलै रोजी लॉकडाऊन संपणार होता. दरम्यान शेजारील सर्वच महापालिकांनी लॉकडाऊन वाढविल्याने ...
संबंधितावर कठोर कारवाईची मागणी ...
ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांचे प्रशासनाला आदेश ...