लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा - Marathi News | MNS LeaderAvinash Jadhav has claimed that the complaint filed by Thane Municipal Corporation is false | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा

न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस  कोठडीत राहण्याचे आदेश दिले आहे.  ...

...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा - Marathi News | Shiv Sena corporator Mahesh Gaikwad has given a warning to MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा

शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांनी फेसबुकला व्हिडिओ शेअर करुन मनसेला इशारा दिला आहे. ...

तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले.. - Marathi News | MNS chief Raj Thackeray has sent a message to Thane district president Avinash Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले..

अविनाश जाधव यांना कापूरबावडी पोलीसांनी अटक केल्यानंतर मनसेचे विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनबाहेर उपस्थिती लावली होती ...

अविनाश जाधव यांच्यावरील कारवाईमागचं गौडबंगाल; पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेचे गंभीर आरोप - Marathi News | Serious allegations of MNS against Guardian Minister Eknath Shinde over TMC Tender | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अविनाश जाधव यांच्यावरील कारवाईमागचं गौडबंगाल; पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेचे गंभीर आरोप

ठाणे महापालिकेने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत मनसेकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन गुन्हा दाखल करावेत अशी मागणी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केली. ...

ठाण्यातील भरतीकडे डॉक्टरांची पाठ; कोविड रुग्णालयासाठी ठामपाने दिली १० वेळा जाहिरात - Marathi News | Doctor's lessons on recruitment in Thane; 10 advertisements for Kovid Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील भरतीकडे डॉक्टरांची पाठ; कोविड रुग्णालयासाठी ठामपाने दिली १० वेळा जाहिरात

केवळ वॉर्डबॉयपदासाठी झाली भाऊगर्दी ...

पुलांवरील खड्ड्यांमध्ये अखेर पडले डांबर; एमएसआरडीसीकडून मास्टिक पद्धतीचा वापर - Marathi News | Asphalt finally fell into the pits on the bridges; Use of mastic method from MSRDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुलांवरील खड्ड्यांमध्ये अखेर पडले डांबर; एमएसआरडीसीकडून मास्टिक पद्धतीचा वापर

वाहनचालकांना दिलासा ...

कामगारांची तपासणी सुरू; पाच दिवसांत पूर्ण करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Workers continue to be investigated; Governor's instructions to complete in five days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामगारांची तपासणी सुरू; पाच दिवसांत पूर्ण करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे निर्देश

भिवंडीतील गोदामांमध्ये भिवंडी, कल्याण, ठाणे, डोंबिवली ,मुंबई, शहापूर, वाडा आदी परिसरांतून लाखो कामगार कामासाठी येतात. ...

उपाययोजना करा; सरकार पाठीशी; आदित्य ठाकरेंचा उल्हासनगर दौरा - Marathi News | Take measures; Government backed; Aditya Thackeray's visit to Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपाययोजना करा; सरकार पाठीशी; आदित्य ठाकरेंचा उल्हासनगर दौरा

महापालिका आयुक्तांकडून घेतला कोरोनाचा आढावा ...