लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाग्रस्ताला गमवावा लागला जीव - Marathi News | Coronagrastha had to lose his life due to negligence of Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाग्रस्ताला गमवावा लागला जीव

मनसेने केला आरोप : संबंधितांच्या चौकशीची केली मागणी, आयुक्तांना दिले निवेदन ...

बुलेट ट्रेनला ठामपाचा पुन्हा ब्रेक - Marathi News | The bullet train brakes again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुलेट ट्रेनला ठामपाचा पुन्हा ब्रेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे भाजप प्रस्ताव मंजुरीचा आग्रह धरेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात नगरसेवकांनी मौन बाळगले होते. ...

वायफाय ठेकेदाराने लावला महापालिकेस चुना - Marathi News | The WiFi contractor chose the municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वायफाय ठेकेदाराने लावला महापालिकेस चुना

कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले : शहरातील तब्बल ५० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा नगरसेवकाचा दावा ...

"ऑनलाईन महासभेत अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज 'म्यूट' केला जातोय" - Marathi News | bjp corporator makes serious allegations on thane municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"ऑनलाईन महासभेत अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज 'म्यूट' केला जातोय"

भाजपा नगरसेवक नारायण पवार यांचा खळबळजनक आरोप ...

ठाणे महापालिकेच्या विकास शुल्कात ३०८ कोटींचा खड्डा; मेट्रो सेस वसुलीत दिरंगाई केल्याचा कॅगचा ठपका - Marathi News | 308 crore pit in Thane Municipal Corporation's development fee; CAG blames Metro cess for delay in recovery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे महापालिकेच्या विकास शुल्कात ३०८ कोटींचा खड्डा; मेट्रो सेस वसुलीत दिरंगाई केल्याचा कॅगचा ठपका

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आॅगस्ट, २०१५मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६च्या कलम १२४(ब)मध्ये दुरुस्ती करून पोटकलम २-१-अ समाविष्ट केले आहे. ...

२१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल! कोरोनानिमित्ताने पालिकेची जंबो खरेदी, नारायण पवारांचा आक्षेप - Marathi News | Narayan Pawar's objection to buying a municipal 21 thousand bedsheets for Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल! कोरोनानिमित्ताने पालिकेची जंबो खरेदी, नारायण पवारांचा आक्षेप

कोरोना संदर्भात लॉकडाऊन जारी होण्यापूर्वीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये गरज असल्याचे दाखवून अवाच्या सवा दराने विविध वस्तूंची एकाचवेळी खरेदी केली. ...

डीजी ठाणे प्रकल्प; कामाचा ठणठणाट, बिले मात्र भरमसाट; दररोज होतो ३ लाख १३ हजारांचा खर्च - Marathi News | DG Thane Project; The work is cold, but the bills are plentiful; The daily cost is 3 lakh 13 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डीजी ठाणे प्रकल्प; कामाचा ठणठणाट, बिले मात्र भरमसाट; दररोज होतो ३ लाख १३ हजारांचा खर्च

चार ते पाच लाख ठाणेकरांसह तीन ते चार हजार व्यापाऱ्यांची नोंदणी, खासगी बँकेचा सहभाग, आकर्षक योजना - सवलती, आर्थिक आणि सामाजिक आघाड्यांवर अभिनव योजना यांसारख्या अनेक सुधारणांचे ठाणेकरांना दाखविलेले स्वप्न पूर्ण झालेले दिसत नाही. ...

‘डीजी ठाणे’च्या गैरव्यवहारांसाठी ‘स्मार्ट’ खेळी, योजनेच्या प्रत्येक टप्प्यावरील काम संशयास्पद - Marathi News | ‘Smart’ game for ‘DG Thane’ malpractices, work at every stage of the scheme is questionable | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘डीजी ठाणे’च्या गैरव्यवहारांसाठी ‘स्मार्ट’ खेळी, योजनेच्या प्रत्येक टप्प्यावरील काम संशयास्पद

देशातला अशा स्वरूपाचा पहिलाच प्रकल्प असल्याने, तो कशा पद्धतीने यशस्वी करता येईल, याचा सखोल आराखडा तयार करणे पालिकेच्या आयटी विभागाला शक्य नव्हते. ...