लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

ठाणे महापालिका : वाढीव १० एमएलडी पाण्यावरून भाजप-सेनेत श्रेयवादाची लढाई   - Marathi News | Thane Municipal Corporation: BJP-Sena battle for credit over increased 10 MLD water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका : वाढीव १० एमएलडी पाण्यावरून भाजप-सेनेत श्रेयवादाची लढाई  

Thane Municipal Corporation: ठाणेकरांना स्टेमकडून मिळणारे वाढीव १० एमएलडी पाणी केवळ घोडबंदरलाच मिळणार नसून ते संपूर्ण ठाण्यासाठी असल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला. ...

टीएमटीच्या २२३ बसचे आयुर्मान संपले; नव्या २०० बस घ्या, परिवहन सभापतींचे महापौरांना निवेदन - Marathi News | 223 TMT buses come to an end; Take 200 new buses, Transport Chairman's statement to the Mayor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटीच्या २२३ बसचे आयुर्मान संपले; नव्या २०० बस घ्या, परिवहन सभापतींचे महापौरांना निवेदन

सध्या असलेल्या बस दुरुस्तीसाठीदेखील परिवहनकडे निधी नाही. यापूर्वीदेखील नव्याकोऱ्या बससुद्धा किरकोळ किंवा मोठ्या दुरुस्तीसाठी धूळखात पडून असल्याने त्यांचे आयुर्मान संपले आहे. ...

दोन हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल; नारायण पवार यांची माहिती - Marathi News | Two thousand families will get their rightful home; Information of Narayan Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल; नारायण पवार यांची माहिती

सिद्धेश्वर तलाव परिसराचा क्लस्टर आराखड्यात समावेश  ...

ठाण्यात हुक्कापार्लर, बेकायदा हॉटेलच्या बांधकामांवर कारवाई; ठामपाचा हातोडा - Marathi News | Action on hookah parlor, illegal hotel construction in Thane; Hammer with a thump | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात हुक्कापार्लर, बेकायदा हॉटेलच्या बांधकामांवर कारवाई; ठामपाचा हातोडा

लाकडी मचान, बांबू ताडपत्रीचे शेड पाडले  ...

घोडबंदरच्या सेवा रस्त्यांचे डांबरीकरण; ठामपाचा निर्णय, कोंडीतून सुटका  - Marathi News | Asphalting of Ghodbandar service roads; Strong decision, get out of trouble | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदरच्या सेवा रस्त्यांचे डांबरीकरण; ठामपाचा निर्णय, कोंडीतून सुटका 

काही दिवसांपूर्वी खासदार राजन विचारे यांनी पाहणी करून सेवा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. ...

२५ लाख ठाणेकरांना आठवडाभरात कोरोनाची लस; आधारकार्ड लिंक करण्याचा विचार  - Marathi News | 25 lakh Thanekars vaccinated against corona in a week; Consider linking Aadhaar card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ लाख ठाणेकरांना आठवडाभरात कोरोनाची लस; आधारकार्ड लिंक करण्याचा विचार 

ठाणे महानगरपालिकेचे नियोजन ...

ठाणे महापालिका मुख्यालयावरील शिवराज्याभिषेक शिल्प नव्या रूपात; महापौरांची माहिती - Marathi News | Shivrajyabhishek sculpture on Thane Municipal Corporation headquarters in new form; Mayor's information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका मुख्यालयावरील शिवराज्याभिषेक शिल्प नव्या रूपात; महापौरांची माहिती

मे २०२१ पर्यंत काम होणार पूर्ण ...

स्टेमकडून वाढीव १० एमएलडी पाणी ठाण्याला मिळणार का? स्टेमच्या कारभाराचा महापौरांनी घेतला आढावा - Marathi News | Will Thane get additional 10 MLD of water from STEM? The mayor reviewed the management of STEM | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्टेमकडून वाढीव १० एमएलडी पाणी ठाण्याला मिळणार का? स्टेमच्या कारभाराचा महापौरांनी घेतला आढावा

Thane : ठाणे महापालिकेला पाणी स्टेमकडून हक्काचे कमी पाणी मिळत नसताना बिल्डरांना मात्र स्टेमकडून बेकायदेशीर पाणीपुरवठा होत असल्याचेही बैठकीतून उघड झाले आहे. ...