ठाणे शहरातील इतर स्कायवॉकप्रमाणे हा स्कायवॉक धुळखात पडण्यापेक्षा त्या ठिकाणी वाहनतळ उभारल्यास सिंघानिया शाळेबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. यासोबतच ठाणेकरांचा कररूपी पैसादेखील वाचेल, असा पर्यायदेखील मनसेने सुचवला आहे. (Thane Municipal Corporatio ...
टीएमटी घोटाळा प्रकरणी तत्कालीन परिवहन व्यवस्थापक करंजकर यांच्या ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील गिरिजा नीळकंठ हाइटस् येथील २११ क्रमांकाच्या सदनिकेत २ मार्च रोजी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या आधिपत्याखालील ११ पथकांनी ही शोधमोहीम राबविली. ...