लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज, मान्सूनपूर्व तयारी - Marathi News | Thane Municipal Corporation's system ready to deal with disasters, pre-monsoon preparations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज, मान्सूनपूर्व तयारी

दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे देखील लाईफ जॅकेट १५, लाईफ बॉय १५, रबरी बोट , प्रशिक्षित व सुटका गट ४, दोरखंड, आग विझविण्याचे यंत्र, आर.डी.एम. सी. जॅकेट आदींसह इतर साहित्य देखील सज्ज ठेवण्यात आले आहे ...

मे अखेर १०० टक्के नाल्यांची सफाई होणार; महापौरांचा नालेसफाई पाहणी दौरा - Marathi News | By the end of May, 100 percent nallas will be cleaned in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मे अखेर १०० टक्के नाल्यांची सफाई होणार; महापौरांचा नालेसफाई पाहणी दौरा

सोमवारी दुपारी २ वाजल्यापासून महापौर नरेश म्हस्के यांच्यासह उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यासह स्थानिक नगरसेवक या पाहणी दौऱ्यात हजर होते. ...

दीड महिन्यात ठाणे महापालिकेने केली १०७ कोटींच्या मालमत्ता कराची वसुली - Marathi News | 107 crore property tax collected in a month and a half by thane municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दीड महिन्यात ठाणे महापालिकेने केली १०७ कोटींच्या मालमत्ता कराची वसुली

करोनाच्या दुसऱ्या लाटेतही महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याचे दिसत आहे. शासनाकडून येणाऱ्या अनुदानातून कर्मचा:यांचा पगार होत आहे. ...

ठाणे ठरतोय आदर्श! राज्यात सर्वात कमी लस वाया घालविण्यात ठाणे अव्वल - Marathi News | Thane leads in lowest waste vaccination in the state | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे ठरतोय आदर्श! राज्यात सर्वात कमी लस वाया घालविण्यात ठाणे अव्वल

कोरोना प्रतिबंधक लसीकरणसाठी शासनाने उपलब्ध केलेल्या कोविशील्ड व कोवॅक्सिन या लसीच्या एकूण ३,४१,९५० लसीच्या डोसेसचा पुरेपूर वापर करून एकूण ३,५०,५२८ डोसेस लाभार्थ्यांना देण्यात आले असून यामध्ये फक्त -२.५१ टक्केच लस वाया गेली आहे. ...

ठाण्यात महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे निवासी डॉक्टरांचा संप टळला  - Marathi News | Thane due to the initiative of Mayor Naresh Mhaske the strike of resident doctors averted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे निवासी डॉक्टरांचा संप टळला 

कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणारे निवासी डॉक्टर हे त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संपावर जाण्याच्या मनस्थितीत होते ...

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! 'टीएमटी'ला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना नाकीनऊ - Marathi News | thane corporation tmt bus service in loss making in covid 19 pandamic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! 'टीएमटी'ला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना नाकीनऊ

आधीच डबघाईत असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा गाडा कोरोनाच्या दुस:या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणो रुळावरुन खाली आला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवितांना नाकी नऊ येऊ लागले आहेत. ...

बांधकाम व्यावसायिकांना सवलत देण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर, भाजपच्या विरोधाला केराची टोपली - Marathi News | thane corporation proposal to give concessions to builders was finally approved after opposed from bjp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांधकाम व्यावसायिकांना सवलत देण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर, भाजपच्या विरोधाला केराची टोपली

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्रला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. तर ठाणो महापालिकेने देखील बांधकाम व्यावसायाला उभारी देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. ...

गृहविलीगकरणातील रुग्णांचा कचरा उचलाच जात नाही! महासभेत उघड झाली बाब, प्रशासनाची पंचाईत - Marathi News | home isolation waste management issue revealed in the general meeting thane corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गृहविलीगकरणातील रुग्णांचा कचरा उचलाच जात नाही! महासभेत उघड झाली बाब, प्रशासनाची पंचाईत

ज्या रुग्णांना सौम्य किंवा लक्षणो नसतात अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. परंतु त्यांच्याकडून निर्माण होणारा बायोमेडीकल वेस्ट उचलला जात असल्याचा दावा महापालिकेच्या प्रदुषण नियमंत्रण विभागाने केला होता. ...