लस महोत्सवाबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी कटिबद्ध असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी शहरातील एकूण ५० बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. ...
Thane : कोरोना सुरू झाल्यापासून गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा या बंद आहेत, सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ...
गणोशोत्सवाप्रमाणोच यंदाचा नवरात्रोत्सव देखील साध्या पध्दतीने साजरा करण्यात यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे. ...
या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापौर नरेश म्हस्के व शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी ठाणे महापालिकेतील शिक्षण विभागासमवेत बैठक घेवून शाळांची साफसफाई, रंगरंगोटी व सर्व शाळांची पाहणी करू न आवश्यक ती स्थापत्य कामे तात्काळ करू न घेण्याचे आदेश सर्व संबंध ...
Suspension action on doctors and nurses : या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेच्या वतीने येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई केली आहे. ...