diva dumping ground : कचरा विल्हेवाटीसाठी भंडार्ली येथील जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. आज जागाताबा करारनाम्यावर महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वाक्षऱ्या केली. ...
पाणीपुरवठा ओव्हरफ्लो झाल्यामुळे गुरुद्वाराच्या आवारात असलेली सुमारे १८ ते २० फुटाची सुरक्षा भिंत क्रिटिकेअर लाइफलाइन हॉस्पिटलच्या आवारात पडल्याची तक्रार ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली. ...
जवळपास ४६ लाख रुपये खर्च करून भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची १५ फूट असून १२५० किलो एवढे वजन आणि डार्क ब्राऊन ऑक्सीडाईझ करण्यात आलेल्या या पुतळ्याचे १०० वर्षे एवढे आयुष्यमान आहे, ...
महापालिकेने प्रत्येक घरामागे ४ लाखांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यामुळे ६३४३ घरांसाठी तब्बल २५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला आहे. ...
या आरोपींमध्ये विजय रमेश चव्हाण, सुनील हरिप्रसाद रायबोले, खलील शेख, फरहत शेख, विजय हिरालाल जयस्वाल, फैमिना अहमद शेख, एम. एम. अन्सारी, मोहम्मद नादीर शकील अहमद, मुसाफिर हुसेन, शोएब मोहम्मद अन्सारी यांचा समावेश आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ...
Thane News: भारत सरकारच्यावतीने २०२१ मध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात चौदाव्या क्र मांकवर तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. ...