कोरोनामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. तसेच लोकसंख्येची गणनादेखील झालेली नाही. त्यामुळे २०११ चा निकष धरून तीच लोकसंख्या गृहीत धरावी, असे सांगण्यात आले आहे. ...
पालिकेच्या तत्कालीन व विद्यमान आयुक्तांनी सरकारची मान्यता नसतानाही काही मोजक्याच विकासकांना बांधकाम परवानगी दिली आहे. मात्र आता ही बांधकामे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांना वापर परवाना दिला जात नाही. ...