लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

मातृदुग्धपेढी नवजात बालकांसाठी नवसंजीवनी, महानगरपालिकेच्या रूग्णालयाचा उपक्रम - Marathi News | Maternal Dairy Company, Newborn, Municipal Hospital Activities for Infants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मातृदुग्धपेढी नवजात बालकांसाठी नवसंजीवनी, महानगरपालिकेच्या रूग्णालयाचा उपक्रम

राज्यात सर्वप्रथम १९८९ साली मुंबईच्या सायन रुग्णालयात मातृदुग्ध पेढी सुरू झाली होती. ...

ठाणे महापालिकेला मंदीचा फटका; आयुक्तांनी गठीत केली समिती - Marathi News |  Thane Municipal Corporation hit by recession; Committee constituted by Commissioners | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेला मंदीचा फटका; आयुक्तांनी गठीत केली समिती

निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर ही समिती इतर कोणते उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील, याबाबत अभ्यास करणार आहे. ...

सुप्रीम कोर्टाचा ठामपाला दणका : बेछूट वृक्षतोडीला लगाम - Marathi News | Supreme Court Rigging Strike on Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुप्रीम कोर्टाचा ठामपाला दणका : बेछूट वृक्षतोडीला लगाम

ठाणे शहरातील वृक्षछाटणीसंदर्भात हरित लवादाने दिलेल्या निर्णयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या ठाणे महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ...

ठामपा आयुक्त करणार खड्ड्यांची पाहणी , ३ ऑक्टोबरला दौरा - Marathi News | TMC Commissioner inspects the pits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा आयुक्त करणार खड्ड्यांची पाहणी , ३ ऑक्टोबरला दौरा

यंदा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रस्त्यांवर प्रमाणापेक्षा जास्त खड्डे पडले आहेत. ठाणे शहरातही मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. ...

ठाणे गुणीजन, भूषण पुरस्कारांना ब्रेक, निवडणूक आचारसंहितेची अडचण - Marathi News | Thane Gunijan, Bhushan awards not distribute this time due to election code of conduct | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे गुणीजन, भूषण पुरस्कारांना ब्रेक, निवडणूक आचारसंहितेची अडचण

ठाणे महापालिकेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या खैरातीला यंदा विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा ब्रेक लागला आहे. ...

गडकरी कट्ट्यावर पत्रकार परिषदांना बंदी; महापालिकेचा फतवा - Marathi News | Press conference banned from Gadkari; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गडकरी कट्ट्यावर पत्रकार परिषदांना बंदी; महापालिकेचा फतवा

महापालिकेची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा ...

थर्ड पार्टी ऑडिटशिवाय ठेकेदारांना पेमेंट नाही; आयुक्तांचे आदेश - Marathi News | Without a third party audit, the contractor has no payment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थर्ड पार्टी ऑडिटशिवाय ठेकेदारांना पेमेंट नाही; आयुक्तांचे आदेश

‘जेव्ही’ची अट विशेष कामांसाठीच ...

आकृतीबंध मंजूर झाला तरी पालिकेतील महत्त्वाची पदे रिक्तच - Marathi News | Although the moratorium is approved, important positions in the municipality remain vacant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आकृतीबंध मंजूर झाला तरी पालिकेतील महत्त्वाची पदे रिक्तच

पहिल्या टप्प्यात केवळ तांत्रिक पदे मंजूर करण्यात आली आहेत. महत्त्वाची इतर पदे मात्र मंजूर झालेली नाहीत. ...