विभागातील वाढत्या समस्या सोडवण्यासाठी तेथे नव्याने दिवा प्रभाग समिती सुरू करण्यात आली आहे. परंतु, या प्रभाग समितीत अधिकारी मात्र जाण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे ...
स्मार्ट सिटीसाठी आलेला ३८३ कोटींचा निधी खर्च न झाल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने यापूर्वीच ठाणे महापालिकेची कानउघाडणी केली आहे. त्यानंतर, आता पालिकेने या निधीचे नियोजन केले असून पालिकेच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या काही बड्या प्रकल्पांसाठी आता हा ...
ठाणे महापालिकेमार्फत क्लस्टरच्या विकासासाठी स्टेशन परिसर आणि वागळे पट्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंमित टप्यात असून दोन महिन्यात प्रत्यक्षात सर्व्हेला सुरवात होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ...
रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच महापालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...
ठाणे महापालिकेने ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार याचा सर्व्हे करण्याचे काम महामेट्रो कंपनीला देण्यात आले असून त्यासाठी ३ कोटी ५४ लाखांचा खर्च केला जाणार आहे. हा सर्व्हे योग्य पध्दतीने झाल्यास भविष्य ...
ठाणे महापालिकेत सध्या टक्केवारीचे राजकारण गाजत असतांनाच दिव्यातील टॉयलेट घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. न बांधलेल्या टॉयलेटसाठी पालिकेने १ कोटी १९ लाख रुपयांचे बील अदा केल्याची माहिती समोर आली आहे. ...
अस्वच्छ व नादुरुस्त पदपथ, सतत वर्दळीच्या रस्त्यावर असलेला कचरा असे ठाण्यात दिसणारे नेहमीचे चित्र. मात्र, दिवाळीनिमित्त पालिकेने घेतलेल्या पुढाकाराने संपूर्ण शहराचे स्वरूपच बदलले असून यात एक हजार... ...