Thackeray movie, Latest Marathi News शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा असून या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे. Read More
‘मणिकर्णिका’ या चित्रपटाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमवला. ...
बाळासाहेबांच्या भूमिकेतील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाला समीक्षकांसह प्रेक्षक पसंती मिळत आहे. बाळासाहेबांचे विविध पैलू दाखवण्यात दिग्दर्शक अभिजीत पानसे यशस्वी ठरले आहेत. ...
कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी चर्चा झाली आणि प्रदर्शनानंतरही चर्चा होतेय. होय, कंगनाच्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धूम केली आहे. ...
बाळासाहेबांसारखी चेहरेपट्टी, लूक, त्यांच्यासारखे हावभाव, वावरणं यासह सगळी आव्हानं नवाजुद्दी सिद्दीकीने लिलया पेलली आहेत. नवाजुद्दीन एक उत्तम अभिनेता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला असून सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला आहे. पहाटे 4.15 वाजता वडाळ्यातील आयमॅक्स थिटरमध्ये या सिनेमाचा पहिला शो दिमाखात पार पडला. ...
सिनेमाच्या ट्रेलरपासूनच रसिकांना ‘ठाकरे’ या चित्रपटाची उत्सुकता होती. अवघा महाराष्ट्र आणि तमाम मराठी मनावर गारुड घालणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं ही रसिकांसाठी आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या शिवस ...
नवी मुंबई, वाशी येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ सिनेमाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांनी येथे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसंच जोपर्यंत सिनेमाचे ... ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ठाकरे' सिनेमा बॉक्सऑफिसवर आज झळकला आहे. रिलीजनंतरही ठाकरे सिनेमावरुन काही-न्-काही वाद सुरूच आहेत. ...