Thackeray movie, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा असून या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे.