लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

सफेद ध्वज आणा अन् मृतदेह घेऊन जा; भारतीय लष्कराचा पाकला प्रस्ताव  - Marathi News | Indian Army Offered Pak Army To Take Over The Dead Bodies Of 5-7 Pak Bat Army Regulars And Terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सफेद ध्वज आणा अन् मृतदेह घेऊन जा; भारतीय लष्कराचा पाकला प्रस्ताव 

भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या डावपेचाला उत्तर देत पाकिस्तानचे 5 ते 7 जवान आणि दहशतवादी मारले. ...

सशस्त्र पोलिसांमुळे खोऱ्यात तणाव; काश्मिरात मोठी कारवाई होण्याची चर्चा - Marathi News | Tension in the valley due to armed police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सशस्त्र पोलिसांमुळे खोऱ्यात तणाव; काश्मिरात मोठी कारवाई होण्याची चर्चा

भाजीपाला, अन्नधान्य, पेट्रोलसाठी रांगा, एटीएममधून पैसे काढण्यासाठी गर्दी ...

Jammu And Kashmir : सोपोर चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान जखमी - Marathi News | Jammu And Kashmir: One terrorist killed, one injured in Sopore clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सोपोर चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (3 ऑगस्ट) चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

एका व्यक्तीलाही दहशतवादी ठरविणाऱ्या विधेयकाला मंजुरी - Marathi News | Approval of a bill that termed a person a terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका व्यक्तीलाही दहशतवादी ठरविणाऱ्या विधेयकाला मंजुरी

अमित शहा : दहशतवाद सहन करणार नाही ...

हिंमत असेल तर गोडसेला दहशतवादी म्हणा; सिब्बल यांचं अमित शहांना आव्हान - Marathi News | kapil Sibal challenges Amit Shah over discussion in rajya sabha over uapa amendment bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंमत असेल तर गोडसेला दहशतवादी म्हणा; सिब्बल यांचं अमित शहांना आव्हान

बेकायदा हालचाली प्रतिबंधक सुधारणा विधेयकावरुन राज्यसभेत वादळी चर्चा ...

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाला केलं ठार; अमेरिका गुप्तचर यंत्रणेचा दावा  - Marathi News | Son of al-Qaeda founder Osama Bin Laden, Hamza bin Laden, has died, according to US intelligence officials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाला केलं ठार; अमेरिका गुप्तचर यंत्रणेचा दावा 

अमेरिकेने हमजाचा पत्ता सांगणाऱ्याला 10 लाख डॉलर बक्षिस जाहीर केलं होतं. ...

'दहशतवादी देश सोडायचाय!', ट्विटला Like करणं गोलंदाजाला पडलं महागात! - Marathi News | Mohammad Amir in troubled waters after liking controversial tweet calling Pakistan a 'terrorist' country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दहशतवादी देश सोडायचाय!', ट्विटला Like करणं गोलंदाजाला पडलं महागात!

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरनं स्वतःला अडचणीत टाकले आहे. ...

काश्मीरमध्ये पाककडून दहशतवादी हल्ल्याचं मोठं षडयंत्र; 10 हजार अतिरिक्त जवान तैनात   - Marathi News | major terrorist attack being planned by Pakistan-based terrorist groups in Kashmir valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पाककडून दहशतवादी हल्ल्याचं मोठं षडयंत्र; 10 हजार अतिरिक्त जवान तैनात  

जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी उत्तर काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवानांची फौज तैनात करण्यात यावी  अशी मागणी केली आहे. ...