पाकिस्तानी सैन्यालाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तेथील स्थानिक मिडीयानुसार पाकिस्तानी सैन्याचे कमीतकमी आठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. ...
अनंतनाग जिल्ह्यात हे अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी तपास मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चारही अतिरेक्यांना ठार मारले. ...
Balakot Air Strike Anniversary: मंगळवारी पहाटे साडेतीन ते साडेचार या वेळेत वायूसेनेने हा हल्ला केला होता. यावेळी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भारतीय हल्ल्याची जराही सुगावा लागला नाही. ...
मुंंबई लोकलमध्ये झालेल्या सिरीयल बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी नावेद हुसैन खान याने एका दुसऱ्या कैद्याच्या मदतीने तुरुंगातील सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. दोघांनी सुरक्षा रक्षकास मारहाण केली. मंगळवारी सकाळी नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगात घडलेल्या या घटन ...