लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

करकरेंची हत्या हिंदुत्ववादी पोलिसांनी केली : बी.जी.कोळसे पाटलांच्या वक्तव्याने नवे वादंग - Marathi News | Karkare's murdered by pro-Hindu police: BG Kolse Patil's statement sparks new controversy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :करकरेंची हत्या हिंदुत्ववादी पोलिसांनी केली : बी.जी.कोळसे पाटलांच्या वक्तव्याने नवे वादंग

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन ‘एटीएस’ प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नव्हे तर काही हिंदुत्ववादी पोलिसांनी केली होती, असा खळबळजनक आरोप सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे. ...

...अन्यथा 'इंडिया गेट'वर झाला असता मोठा दहशतवादी हल्ला; बेरोजगार युवक आला मदतीला - Marathi News | How A Jobless Youth Helped Delhi Police To Crack A Code And Foil Terror Attack At India Gate | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन्यथा 'इंडिया गेट'वर झाला असता मोठा दहशतवादी हल्ला; बेरोजगार युवक आला मदतीला

भारताच्या ताफ्यात येणार इस्त्रायली 'चित्ता'; पीओकेमधल्या दहशतवाद्यांचा बनणार 'काळ' - Marathi News | India Procuring Israeli Heron Tp Drone Will Conduct Surgical Strike In Pok On Terrorists | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या ताफ्यात येणार इस्त्रायली 'चित्ता'; पीओकेमधल्या दहशतवाद्यांचा बनणार 'काळ'

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह 4 जण जखमी - Marathi News | Jammu And Kashmir grenade attack on crpf troops in srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह 4 जण जखमी

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक... पुलवामा हल्लेखोराच्या भावाकडून दहशतवाद्यांची ट्रकमधून वाहतूक - Marathi News | Shocking ... that terrorist truck transported by a Pulwama attacker's brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक... पुलवामा हल्लेखोराच्या भावाकडून दहशतवाद्यांची ट्रकमधून वाहतूक

पोलिसांच्या एका जवानाने धाडस दाखविल्याने शुक्रवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ...

दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक; ट्रकमधून झाला गोळीबार, 'असा' घडला थरारक प्रसंग - Marathi News | Terrorist Attack In Nagrota Jammu Kashmir, Nagrota Encounter, A firing from a truck | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक; ट्रकमधून झाला गोळीबार, 'असा' घडला थरारक प्रसंग

जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : Three terrorists killed in Jammu-Srinagar highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटाजवळील बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर केला गोळीबार ...

जम्मू-श्रीनगर महामार्गावर चकमक, लष्कराकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, तीन जाणांना घेरले  - Marathi News | terrorists fired on police at Bann toll plaza, One policeman injured, one terrorist killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-श्रीनगर महामार्गावर चकमक, लष्कराकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, तीन जाणांना घेरले 

बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. ...