लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून दुसरा हल्ला; एक जवान शहीद तर एक जण जखमी - Marathi News | jammu kashmir baramullah more firing security forces look out for militants attacked crpf party today encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून दुसरा हल्ला; एक जवान शहीद तर एक जण जखमी

सोमवारी सकाळी बारामुल्लीतल्या क्रेझरी भागात सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ...

काश्मीरमध्ये आठवड्याभरात तिसऱ्यांदा सुरक्षा दलांवर हल्ला; तिघांना वीरमरण - Marathi News | jammu and kashmir 3 jawans martyred as terrorists open fire on police CRPF team in Baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये आठवड्याभरात तिसऱ्यांदा सुरक्षा दलांवर हल्ला; तिघांना वीरमरण

सीआरपीएफचे दोन जवान शहीद; पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला वीरमरण ...

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी - Marathi News | Two Police personnel lost their lives and one injured firing by terrorists Nowgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी

श्रीनगरमध्ये असलेल्या नवगाम येथे दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. ...

दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद; ३ जवान जखमी, ज्येष्ठ नागरिक ठार, नातू सुखरूप - Marathi News | Jawan martyred in terrorist attack; 3 jawans injured, senior citizen killed, grandson safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद; ३ जवान जखमी, ज्येष्ठ नागरिक ठार, नातू सुखरूप

सीआरपीएफचे पथक नेहमीच्या गस्ती कामावर असताना त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला व ते तेथून पळून गेले, असे अधिकाºयाने सांगितले. ...

इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात - Marathi News | Imran Khan said, India's hand behind 'that' terrorist attack in Karachi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात

हल्ल्या करण्यासाठी आलेल्या ४ दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले. ...

कडक सलाम! दहशतवाद्यांकडून तुफान गोळीबार सुरू असताना चिमुरड्यासाठी धावला सीआरपीएफ जवान - Marathi News | crpf soldier saves life of child amid heavy firing from terrorist in kashmirs sopore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सलाम! दहशतवाद्यांकडून तुफान गोळीबार सुरू असताना चिमुरड्यासाठी धावला सीआरपीएफ जवान

स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले चिमुरड्याचे प्राण ...

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, दोन गंभीर जखमी - Marathi News | Terrorist attack on CRPF police party in Kashmirs Sopore one soldier martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, दोन गंभीर जखमी

दहशतवादी हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू; दोन जवान गंभीर जखमी ...

ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी! पाकिस्तानातून फोन आल्याने यंत्रणा सतर्क - Marathi News | Taj hotel bomb threat! The system is alerted after receiving a call from Pakistan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी! पाकिस्तानातून फोन आल्याने यंत्रणा सतर्क

या धमकीनंतर मुंबईतील काही ठिकाणे व सिद्धिविनायक मंदिर परिसरातही सुरक्षा वाढविण्यात आली आहे ...