या सर्व कारचा वापर ६ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांसाठी करण्यात येणार होता. महत्वाचे म्हणजे, हल्ल्यांसाठी जी ठिकाणे निवडण्यात आली होती, त्यांतील ६ ठिकाणे एकट्या एकट्या दिल्लीत होती, असे सांगण्यात येत आहे. ...
Delhi Blast : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली. ...
Delhi Blast : दिल्ली हल्ल्याचं गूढ उकलण्यासाठी तपास यंत्रणा देशभरातील विविध राज्यांमध्ये छापे टाकत आहेत. याच दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने कानपूर येथून एका डॉक्टरला ताब्यात घेतलं. ...
Insurance: दहशतवादी हल्ल्यांचा आघात केवळ मानवी जीवितावरच नाही, तर आर्थिक स्थैर्यावरही खोल परिणाम करतो. अशा अनिश्चित आणि भयावह घटनांमध्ये विमा संरक्षण ही केवळ एक आर्थिक कवच नसून मानसिक सुरक्षिततेची हमी ठरते. ...
Delhi Blast Update: लाल किल्ल्याजवळ झालेला भयंकर स्फोट हा केवळ अपघात नव्हता तर तो ६ डिसेंबर, म्हणजे बाबरी मशीद पाडल्याच्या दिनाशी साधर्म्य ठेवून घडवायचा नियोजित दहशतवादी हल्ला होता, असे तपासात उघड झाले आहे. ...
Delhi Blast : दिल्ली स्फोटात मेरठच्या मोहसीनचा मृत्यू झाला आहे. भावाच्या मृत्यूची बातमी कळताच नदीम दिल्लीला पोहोचला आणि मोहसीनचा मृतदेह त्याने थेट मेरठला आणला. ...