निर्णायक क्षणी दोन मॅच पॉईट गमावल्याने टेनिस विश्वातील दिग्गज रॉजर फेडररला नवव्या विम्बल्डन जेतेपदापासून वंचित राहावे लागले. ही सुवर्णसंधी गमावल्याचे शल्य त्याला बोचत आहे. ...
‘क्ले कोर्टचा बादशाह’ नदाल आणि टेनिसविश्वाचा सम्राट अशी ओळख असलेला फेडरर अंतिम फेरी गाठण्यासाठी लढणार असल्याने या वेळी टेनिसप्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे ...