लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस

Tennis, Latest Marathi News

नदालचा विक्रमी ‘फ्रेंच किस’, बाराव्यांदा मारली बाजी - Marathi News | Rafael Nadal sweeps to 12th French Open and 18th Grand Slam title | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :नदालचा विक्रमी ‘फ्रेंच किस’, बाराव्यांदा मारली बाजी

स्पेनच्या दिग्गज राफेल नदाल याने तुफानी खेळ करताना विक्रमी १२व्यांदा या स्पर्धेचे जेतेपद उंचावले. ...

फ्रेंच ओपनमध्ये आज रंगणार ‘सुपरवॉर’; नदाल, फेडरर उपांत्य सामन्यात भिडणार - Marathi News | 'Super Bowl' to be played today in French Open; Nadal, Federer will clash in the semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फ्रेंच ओपनमध्ये आज रंगणार ‘सुपरवॉर’; नदाल, फेडरर उपांत्य सामन्यात भिडणार

‘क्ले कोर्टचा बादशाह’ नदाल आणि टेनिसविश्वाचा सम्राट अशी ओळख असलेला फेडरर अंतिम फेरी गाठण्यासाठी लढणार असल्याने या वेळी टेनिसप्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे ...

मॅरेथॉन सामन्यात वॉवरिंकाची सरशी; फ्रेंच ओपनमधील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना  - Marathi News | stan wawrinka WINS 7-6(6), 5-7, 6-4, 3-6, 8-6 on Stefanos Tsitsipas at the end of the longest game of the fortnight in French Open 2019 | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :मॅरेथॉन सामन्यात वॉवरिंकाची सरशी; फ्रेंच ओपनमधील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना 

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना रविवारी खेळला गेला. ...

फ्रेंच ओपन; झ्वेरेव, डेल पेट्रो दुसऱ्या फेरीत - Marathi News | French Open; Djerrev, Dale Petro in second round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :फ्रेंच ओपन; झ्वेरेव, डेल पेट्रो दुसऱ्या फेरीत

जर्मनीच्या पाचव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याने मंगळवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याला पराभूत केले. ...

फ्रेंच ओपन टेनिस : कर्बरचे आव्हान संपुष्टात - Marathi News | French Open Tennis: Due to the challenge of the Kerber | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :फ्रेंच ओपन टेनिस : कर्बरचे आव्हान संपुष्टात

पाचवे मानांकन प्राप्त व विद्यमान विम्बल्डन चॅम्पियन जर्मनीच्या एंजलिक कर्बरचे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. ...

माद्रिद ओपन : रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Madrid Open: Roger Federer in the quarter-finals | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :माद्रिद ओपन : रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

शानदार फॉर्ममध्ये असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने याने माद्रिद ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना फ्रान्सच्या गेल मोंफिल्सला नमविले. ...

आयटीएफ टेनिस स्पर्धेत अंकिता उपांत्य फेरीत - Marathi News | Ankita in the semifinals of the ITF Tennis Championships | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :आयटीएफ टेनिस स्पर्धेत अंकिता उपांत्य फेरीत

भारताच्या अंकिता रैना हिने लुआन येथे युडिस वोंग चोंग हिचे कडवे आव्हान मोडीत काढताना शुक्रवारी ६०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेच्या एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ...

माद्रिद ओपन टेनिस : राफेल नदालची विजयी आगेकूच - Marathi News | Madrid Open: Rafael Nadal's winning streak | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :माद्रिद ओपन टेनिस : राफेल नदालची विजयी आगेकूच

‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनचा दिग्गज राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत विजयी कूच केली. ...