अकोला : अयोध्या येथे शरयू नदी किनारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता महाआरती केली. त्याचवेळी अकोल्यातील मोठे राम मंदिर येथे शिवसेनेतर्फे महाआरती करण्यात आली. ...
शहरातील ५७५ धार्मिक स्थळे कायदेशीर करण्यासाठी उच्च न्यायालयाने मुदत दिल्याने संबंधिताना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे न्यायालयाचे आदेश प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र भाजपा अंतर्गत श्रेयवाद सुरू झाला आहे. ...
भगवान शिवशंकरांचे पुत्र असलेल्या कार्तिक स्वामी यांचे दर्शन महिलांना केवळ कार्तिक पौर्णिमेलाच घेता येते. त्यामुळे यंदा ‘कृत्तिका नक्षत्र’ या मुहूर्तावर हा योग गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपासून सुरू झाला. ...
जोतिबा मंदिरात आज सकाळी..वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्री . जोतिबा देवाची श्री विष्णू रुपात महापूजा बांधली . सकाळी वैकुंठ चतुर्दशी निमित्त बांधण्यात आलेल्या श्री .विष्णू रुपी पूजेचे आध्यात्मिक महत्त्व असे की श्री .विष्णु नी सुदर्शन चक्र मिळविण्यासाठी ...
त्र्यंबकेश्वर : राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येवून त्र्यंबकेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. ...
मानोरा (वाशिम) : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पोहरादेवी येथे २५ कोटींच्या निधीतून ७.५ एकरावर भव्य धार्मिक वास्तू, उद्यान व अन्य कामे साकारली जाणार आहेत. ...