माघ मासाच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. (Maghi Ganesh Jayanti 2021) जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पाहायला मिळते. दक्षिण भारता ...
त्र्यंबकेश्वर : सातशे वर्षापुर्वी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भुमीत प्रवेश करण्यापुर्वी तळवाडे शिवारातील तुपादेवी फाटा येथे संत निवृत्तीनाथांनी जेथे विश्रांती घेतली होती. त्या ठिकाणी आजही त्यांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी भारतीय वारकरी महासंघ ...
सर्वतिर्थ टाकेद : प्रभु रामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या व सर्वतीर्थाचे माहेर घर असलेल्या टाकेद येथे आयोजित ५२ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी क ...
त्र्यंबकेश्वर : षट्तिला एकादशीला वारकऱ्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर सोमवारी (दि.८) भागवत एकादशीला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा मुखवटा ठेवून पालखी मिरवणूक मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत ...