यावर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभीच म्हणजे मार्च महिन्यातच कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. उद्योगासाठी प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग बंद झाले. रस्त्यावरील वाहने थांबली. त्यामुळे यावर्षी हॉटसिटी म्हणून ओळख असलेल्या चंद् ...
गुरुवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. शहराचा पारा ४४.५ नोंदविला गेला. कालच्यापेक्षा या तापमानात ०.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे तर मागील आठवडाभर कायम पहिल्या स्थानावर असलेले अकोला शहराचे तापमान आज दुसऱ्या स्थानावर घसरले. ...
विदर्भातील वातावरणावर अद्याप ‘अम्फान’चा परिणाम पडल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. याचदरम्यान बुधवारी वातावरण कोरडे असल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तापमान वाढलेले होते. बुधवारी नागपूरचे तापमान ४४.२ अंश होते. तर अकोलाचे तापमान विदर्भातून सर्वात जास्त ...
येत्या रविवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असून कोरोनापासून सुरक्षेसाठी उपाययोजना करीत असतानाच आता नवतपापासून स्वत:चे आरोग्य सांभाळा असा सल्ला गोंदिया जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकु मंडल यांनी दिला आहे. ...
उन्हाचा पारा झपाट्याने चढत आहे. मे हिटचा तडाखा जाणवत असून या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी घेण्यात आली. यवतमाळ शहरातील कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या हवामान केंद्रामध्ये ही नोंद झाली आहे. ...
पुणे येथील वेधशाळेच्या दैनंदिन अहवालात मात्र अहमदनगरच्या तापमानाची नोंद होत नाही. ज्या तापमापकावर अधिकृत नोंद केली जाते, ते अहमदनगर कॉलेजमध्ये आहे़ कोरोनोच्या लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद आहे. त्यामुळे वेधशाळेकडे नगरच्या तापमानाची अधिकृत नोंद होत नसल्याचे स ...