म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना, आता टीव्ही पाहण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. देशातील प्रमुख ब्रॉडकास्टर कंपन्यांकडून घेण्यात येणार हा निर्णय ...
अभिनेत्री तितिक्षा तावडे झी युवा वाहिनीवरील ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेविषयी आणि तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी तिने मनसोक्त गप्पा मारल्या... ...
टीव्ही इंडस्ट्री आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या निगेटिव्ह शेड्ससह भूमिका साकारून अभिनेता संग्राम साळवी याने नाव कमावले. त्याच त्या धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या संग्रामला आता एक नवी कोरी भूमिका करायला मिळणार आहे. ...
अदिती देशपांडे यांनी हिंदी शोजकडे वाटचाल सुरू केली आहे. अगोदर एका हिंदी शोमध्ये काम केल्यानंतर अदिती पुन्हा एकदा ‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो..’ या नव्या हिंदी शोजमध्ये सासूची भूमिका साकारत आहेत. ...
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना फक्त आवड, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात पाय रोवलेली पूनम कुलकर्णी आज विविधांगी नाटकांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे. ...
सॅमसंग कंपनीने ८-के रेझोल्युशन क्षमता असणारा जगातील पहिला क्युएलईडी या प्रकारातील टीव्ही सादर केला असून याचे अनावरण करण्यात आले आहे. दिवसेंदिवस टीव्हीची रेझोल्युशन क्षमता वाढत चालल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ...
एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांचा स्वसंग्रही असलेला ’ बासन- एक चित्रकथी’ हा चित्रफिती आणि श्राव्यफितींचा दुर्मिळ दस्तावेज मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरूण काकतकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त केला आहे. ...