लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

जागतिक दर्जाच्या सुपर बाईक वेधणार यवतमाळकरांचे लक्ष - Marathi News | World class super bikes will attract the attention of Yavatmalkar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जागतिक दर्जाच्या सुपर बाईक वेधणार यवतमाळकरांचे लक्ष

समता मैदानावर बुधवारी सुपर कार व बाईक शो ...

जबरदस्त स्पीड मिळणार! मस्क यांची स्टारलिंक २०२४ पासून डायरेक्ट टू हॅन्डसेट इंटरनेट सेवा देणार - Marathi News | Get great speed! Musk's company Starlink will provide direct home internet service from 2024 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त स्पीड मिळणार! मस्क यांची स्टारलिंक २०२४ पासून डायरेक्ट टू हॅन्डसेट इंटरनेट सेवा देणार

उद्योगपती इलॉन मस्क यांची स्टारलिंक ही कंपनी लवकरच भारताता आपले सेवा सुरू करणार आहे. ...

२४ ऑक्टोबरपासून व्हॉट्सॲप बंद होणार! फटाफट तपासा तुमचं खातं आहे का? - Marathi News | WhatsApp will be closed from October 24! Quick Check Do you have an account? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :२४ ऑक्टोबरपासून व्हॉट्सॲप बंद होणार! फटाफट तपासा तुमचं खातं आहे का?

WhatsApp ने काही जुन्या फोनवर सपोर्ट बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. हा बदल २४ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होईल. ...

कावळे असोत वा मधमाश्या, AI शोधतेय त्यांच्या ‘भाषे’चा अर्थ! - Marathi News | Be it crows or bees, AI is looking for the meaning of their language | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कावळे असोत वा मधमाश्या, AI शोधतेय त्यांच्या ‘भाषे’चा अर्थ!

कावळा हुशार असतो, हे आपल्याला माहीत आहे; पण खरे तर तो आपल्या समजुतीपेक्षा जास्तच हुश्शार आहे. कावळ्याची एक जमात तर हत्यारेही तयार करते! ...

भारतभर एआयच्या मदतीने होऊ शकतो मोठा सायबर हल्ला; गोपनीय माहिती बाधित करण्यावर भर - Marathi News | A major cyber attack could be launched with the help of AI across India Emphasis on compromising confidential information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतभर एआयच्या मदतीने होऊ शकतो मोठा सायबर हल्ला; गोपनीय माहिती बाधित करण्यावर भर

एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...

गृहमंत्रालयानं उचललं मोठं पाऊल, 'सायबर कमांडो' विंग स्थापन करणार, सर्व राज्यांना लिहिलं पत्र - Marathi News | mha wrote letter to set up special wing of cyber commandos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्रालयानं उचललं मोठं पाऊल, 'सायबर कमांडो' विंग स्थापन करणार, सर्व राज्यांना लिहिलं पत्र

गृह मंत्रालयाने एक पत्र लिहून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व पोलिस दलातील दहा योग्य 'सायबर कमांडो' निवडण्यास सांगितले आहे. ...

देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी - Marathi News | india-will-have-6g-by-2030-before-5g-become-popular | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी

भारतात 5G ची सुरुवात झाली आहे, पण लवकरच 6G सुरू होण्याची अपेक्षा आहे. ...

Google कंपनीत नोकरी कशी मिळवावी? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स... - Marathi News | Google Career : How to get a job in Google? Know important tips | Latest career News at Lokmat.com

करिअर :Google कंपनीत नोकरी कशी मिळवावी? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स...

Google News Today: Google मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, अशा दोन्ही पदांवर नोकऱ्या आहेत. ...