लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

लो बजेटमध्ये रियलमी मात देण्याची पुरेपूर तयारी; दमदार Redmi 10 येतोय भारतीयांच्या भेटीला   - Marathi News | Xiaomi Redmi 10 Will Be Rebrand Version Of Redmi 10C Check Price In India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेटमध्ये रियलमी मात देण्याची पुरेपूर तयारी; दमदार Redmi 10 येतोय भारतीयांच्या भेटीला  

Xiaomi Redmi 10: लवकरच भारतात लो बजेट सेगमेंटमध्ये टिपस्टर Redmi 10 स्मार्टफोनची एंट्री होणार आहे. हा फोन याआधी जागतिक बाजारात Redmi 10C नावानं आला आहे.   ...

रेडमीची बोलती बंद! Realme नं सादर केला दमदार ‘Speed Edition’ फोन; कमी किंमतीत सुपर फास्ट परफॉर्मन्स - Marathi News | Realme 9 5G SE Smartphone Launched With 5000mah Battery Snapdragon 778g Chipset 48mp Camera Check Price And Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीची बोलती बंद! Realme नं सादर केला दमदार ‘Speed Edition’ फोन; कमी किंमतीत सुपर फास्ट परफॉर्मन्स

Realme 9 SE 5G मधील एसईचा अर्थ Speed Edition असा आहे. जो Snapdragon 778G चिपसेट, 144Hz रिफ्रेश रेट आणि 30W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर झाला आहे.   ...

Flipkart Sale: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत 30 हजारांची Smart TV; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर  - Marathi News | Flipkart Big Saving Days Sale First Day Offers Buy 42inch Blaupunkt Smart Tv In Rs 7749 Instead Of Rs 29999  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Sale: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत 30 हजारांची Smart TV; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर 

Flipkart Big Saving Days Sale: आजपासून सुरु झालेल्या या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्स डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत. या सेलमध्ये तुम्ही 42-इंचाची स्मार्ट टीव्ही 30 हजारांच्या ऐवजी फक्त 7,749 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.   ...

हॉटेलच्या खोलीत किंवा चेंजिंग रूममध्ये आहे ‘छुपा कॅमेरा’? Oppo च्या ‘या’ फीचरपासून आता लपणार नाही  - Marathi News | Oppo Intruduced New Feature On Find X5 X5 Pro Canspot Hidden Spy Cameras In A Room  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॉटेलच्या खोलीत किंवा चेंजिंग रूममध्ये आहे ‘छुपा कॅमेरा’? Oppo च्या ‘या’ फीचरपासून आता लपणार नाही 

Oppo नं आपल्या ColorOS च्या नवीन अपडेटमध्ये एक फिचर दिलं आहे, ज्याच्या मदतीनं खोलीतील Spy किंवा Hidden Camera डिटेक्ट करता येईल.   ...

चार्जिंगचं झंझट नाही! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch भारतात लाँच  - Marathi News | Truke Horizon W20 Smartwatch Launch In India With Up To 10 Days Of Battery Backup Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जिंगचं झंझट नाही! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch भारतात लाँच 

Truke Horizon W20 स्मार्टवॉच भारतात बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलं आहे. यात SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, असे अनेक हेल्थ फीचर्स मिळतात.   ...

पबजी खेळून कंटाळा आलाय? Call of Duty चा नवीन मोबाईल गेम येतोय; कंपनीनं देतेय नोकरीची संधी   - Marathi News | Call Of Duty Warzone Mobile Version Announced Activision Hiring People For Game Development  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पबजी खेळून कंटाळा आलाय? Call of Duty चा नवीन मोबाईल गेम येतोय; कंपनीनं देतेय नोकरीची संधी  

Activision कंपनीनं Call of Duty: Warzone Mobile गेमची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीनं हायरिंग सुरु केली आहे.   ...

स्वस्तात घेऊन टाका 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; Realme C35 चा पहिला सेल आज  - Marathi News | Realme C35 Price In India Flipkart First Sale Today At 12 PM Check Price And Offers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात घेऊन टाका 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; Realme C35 चा पहिला सेल आज 

Realme C35 Price In India Flipkart: Realme C35 स्मार्टफोनमध्ये 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेट, असे स्पेक्स देण्यात आले आहेत.  ...

बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी-रेडमीनंतर ‘या’ कंपनीच्या स्वस्त 5G फोनची होतेय भारतात एंट्री  - Marathi News | iQOO Z6 5G Smartphone Will Launch In India Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी-रेडमीनंतर ‘या’ कंपनीच्या स्वस्त 5G फोनची होतेय भारतात एंट्री 

iQoo Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच होणार हे कन्फर्म झालं आहे. या फोनच्या काही स्पेक्सचा खुलासा देखील झाला आहे.   ...