लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

सामन्यांना परवडणाऱ्या किंमतीत 108MP कॅमेरा; Infinix Note 12 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला   - Marathi News | Infinix Note 12 Series Launching Date Confirmed   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सामन्यांना परवडणाऱ्या किंमतीत 108MP कॅमेरा; Infinix Note 12 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला  

Infinix Note 12 Series या महिन्यात 108MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकते. स्वात कंपनीनं या लाँचची माहिती दिली आहे.   ...

Airtel चा शानदार प्लॅन! एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर डेटा, कॉल आणि SMS फ्री - Marathi News | airtel recharge plan with 1 year validity disney plus hotstar data and free call | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel चा शानदार प्लॅन! एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर डेटा, कॉल आणि SMS फ्री

Airtel Recharge Plan : कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन्ही प्लॅन आहेत. यातून तुम्ही स्वत:साठी स्वस्त प्लॅन निवडू शकता. ...

अलर्ट! हॅकर्सची तुमच्यावरही नजर, मोबाईलला सायबर अटॅकचा धोका; 'असा' करा फ्रॉडपासून बचाव - Marathi News | keep your mobile phone safe from cyber attackers online internet fraud | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! हॅकर्सची तुमच्यावरही नजर, मोबाईलला सायबर अटॅकचा धोका; 'असा' करा फ्रॉडपासून बचाव

मोबाईलच्या या वाढत्या वापरामुळेच सायबर क्रिमिनल्सची नजर वेळोवेळी आपल्या फोनवर असते. दररोज अनेक नव्या घटना समोर येत आहेत. ...

10 हजारांत नवाकोरा 5G Smartphone; पहिल्याच सेलमध्ये 64MP कॅमेरा असलेला Vivo मोबाईल स्वस्तात - Marathi News | Vivo T1 Pro 5G Available For Sale In India From Today Know Price Offers And More  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 हजारांत नवाकोरा 5G Smartphone; पहिल्याच सेलमध्ये 64MP कॅमेरा असलेला Vivo मोबाईल स्वस्तात

Vivo T1 Pro 5G स्मार्टफोन आजपासून विकत घेता येणार आहे. हा फोन 24 हजारांत लाँच झाला असला तरी 10  हजारांत विकत घेता येईल.   ...

भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन येतोय; Tecno Pova 3 चे फीचर्स झाले लीक   - Marathi News | Tecno Pova 3 Specification Could Come With 7000mah Battery 50MP Camera   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन येतोय; Tecno Pova 3 चे फीचर्स झाले लीक  

Tecno Pova 3 चे स्पेसिफिकेशन लाँच होण्याआधीच लीक झाले आहेत. यात 7000mAh बॅटरीसह भन्नाट फीचर्स मिळणार आहेत.   ...

23 हजारांत फ्लॅगशिप फोन; 64MP कॅमेऱ्यासह iQOO Neo 6 SE 5G लाँच, असे आहेत दमदार फीचर्स  - Marathi News | Snapdragon 870 Processor And 64MP Camera Featured iQOO Neo 6 SE 5G Smartphone Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :23 हजारांत फ्लॅगशिप फोन; 64MP कॅमेऱ्यासह iQOO Neo 6 SE 5G लाँच, असे आहेत दमदार फीचर्स 

iQOO Neo 6 SE स्मार्टफोन 12GB RAM, अँड्रॉइड 12, 120Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...

नेटवर लपूनछपून काय पाहता याची माहिती सरकारला हवीय? भारतातील VPN वापरण्याच्या नियमांत मोठा बदल - Marathi News | VPN Rules In India Changed Government Orders To Save Users Data For Five Years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नेटवर लपूनछपून काय पाहता याची माहिती सरकारला हवीय? भारतातील VPN वापरण्याच्या नियमांत मोठा बदल

New VPN Rules In India: Virtual Private Network च्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. आता वीपीएन सर्विस प्रोव्हायडर कंपन्यांना युजर्सचा डेटा साठवून ठेवावा लागेल.   ...

फक्त 15 मिनिटांत दिवसभराचं चार्जिंग; 8GB रॅम असलेल्या नवीन OnePlus फोनची किंमत परवडणारी  - Marathi News | OnePlus Nord 2T Silently Launched With 8GB RAM And 80W Fast Charging   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 15 मिनिटांत दिवसभराचं चार्जिंग; 8GB रॅम असलेल्या नवीन OnePlus फोनची किंमत परवडणारी 

OnePlus Nord 2T स्मार्टफोन कोणताही गाजावाजा न करता कंपनीनं युरोपात सादर केला आहे. यात 8GB रॅम आणि 80W फास्ट चार्जिंग मिळते.   ...