लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

चुटकीसरशी करा WhatsApp व्हिडीओ कॉल रेकॉर्ड; जाणून घ्या सर्वात सोप्पी पद्धत  - Marathi News | How To Record Whatsapp Video Call On iPhone And Android In Marathi   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चुटकीसरशी करा WhatsApp व्हिडीओ कॉल रेकॉर्ड; जाणून घ्या सर्वात सोप्पी पद्धत 

How To Record Whatsapp Video Call: व्हॉट्सअ‍ॅपवरील व्हिडीओ कॉल्स सोप्प्या पद्धतीनं रेकॉर्ड करता येतात, याची सोप्पी पद्धत पुढे दिली आहे. ...

सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड  - Marathi News | Motorola Razr 3 Images Leaked Online May Come With Dual Camera Setup   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड 

मोटोरोलाच्या आगामी फोल्डिंग फोन Motorola Razr 3 चे फोटोज ऑनलाईन लीक झाले आहेत. या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये मोठा अपग्रेड बघायला मिळेल.   ...

बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद  - Marathi News | 5000mah Battery Featured Vivo Y15c Smartphone Launched In India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद 

Vivo Y15c स्मार्टफोन भारतात MediaTek Helio P35 प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh च्या बॅटरीसह आला आहे.   ...

नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका  - Marathi News | Vivo X80 Series Launched Globally With Flagship Camera Processor And MediaTek Dimensity 9000 Chip   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका 

Vivo X80 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन कंपनीनं जागतिक बाजारात उतरवले आहेत. यातील नवीन Sony IMX866 कॅमेरा सेन्सर खासियत म्हणता येईल.   ...

सर्वात पातळ 5G स्मार्टफोन! Motorola Edge 30 च्या भारतीय लाँचची घोषणा; या तारखेला येणार बाजारात  - Marathi News | Motorola Edge 30 World Thinnest 5G Smartphone India Launch Date Revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात पातळ 5G स्मार्टफोन! Motorola Edge 30 च्या भारतीय लाँचची घोषणा; या तारखेला येणार बाजारात 

Motorola Edge 30 स्मार्टफोन जगातील सर्वात पातळ 5G स्मार्टफोन असेल, अशी घोषणा कंपनीनं केली आहे.   ...

सामन्यांना परवडणाऱ्या किंमतीत 108MP कॅमेरा; Infinix Note 12 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला   - Marathi News | Infinix Note 12 Series Launching Date Confirmed   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सामन्यांना परवडणाऱ्या किंमतीत 108MP कॅमेरा; Infinix Note 12 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला  

Infinix Note 12 Series या महिन्यात 108MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकते. स्वात कंपनीनं या लाँचची माहिती दिली आहे.   ...

Airtel चा शानदार प्लॅन! एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर डेटा, कॉल आणि SMS फ्री - Marathi News | airtel recharge plan with 1 year validity disney plus hotstar data and free call | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel चा शानदार प्लॅन! एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर डेटा, कॉल आणि SMS फ्री

Airtel Recharge Plan : कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन्ही प्लॅन आहेत. यातून तुम्ही स्वत:साठी स्वस्त प्लॅन निवडू शकता. ...

अलर्ट! हॅकर्सची तुमच्यावरही नजर, मोबाईलला सायबर अटॅकचा धोका; 'असा' करा फ्रॉडपासून बचाव - Marathi News | keep your mobile phone safe from cyber attackers online internet fraud | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! हॅकर्सची तुमच्यावरही नजर, मोबाईलला सायबर अटॅकचा धोका; 'असा' करा फ्रॉडपासून बचाव

मोबाईलच्या या वाढत्या वापरामुळेच सायबर क्रिमिनल्सची नजर वेळोवेळी आपल्या फोनवर असते. दररोज अनेक नव्या घटना समोर येत आहेत. ...