यंदाच्या शिक्षक दिनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे थँक्स अ टीचर अभियान राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ५ ते १० सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. ...
मुकूल पाठक सरांनी दिलेली आत्मविश्वासाची संजीवनी आजही सोबत आहे़ आज मी जो काही आहे त्यात माझ्या माता-पित्यांसह शिक्षकांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण आहे़ असे सांगत माझ्या शिक्षकांसाठी मी आयुष्यभर विद्यार्थीच आहे़ असा शिक्षकांप्रतीचा आदर जिल्हा पोलीस ...
सदर शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.प. उच्च प्राथमिक शाळा संकूल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिपरे होत्या. ...