भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली रक्कम काढण्यासाठी शिक्षकांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. शिक्षण विभागातील अधिकार्यांकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग तातडीने मंजूर करावा अशा अनेक मागण्या शिक्षकांनी केल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे १२वे द्वैवार्षिक अधिवेशन यंदा मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. ...
एक अवलिया थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात शिक्षक आहे. त्याने बाबांच्या प्रेरणोतून स्वत:च्या रक्तातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या विरांची चित्रे चितारली आहे. ...
अकोला : शिक्षण संस्थांनी या शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यामुळे आता कुठे जावे आणि आतातर या शिक्षकांचा पगारही शिक्षण विभागाने बंद केला. शाळा रुजूकरून घेईना आणि वेतनही मिळेना, अशी गत शिक्षकांची झाली आहे. ...
'शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या संवाद कार्यशाळेत पुरेसी आसन व्यवस्था नसल्याने अनेक शिक्षकांना सभागृहाबाहेरच थांबावे लागले. परिण ...
अकोला : जिल्हा परिषदेत राखीव जागांवर नियुक्ती प्राप्त शिक्षकांनी जात वैधता सादर न केल्याने नऊ बडतर्फ, तर २४ शिक्षकांना मूळ जिल्ह्यात परत करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांच्या आदेशाला शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडप ...
नाशिक : आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास होणारी दिरंगाई आणि दरमहा वेतनास होणारा विलंब या प्रमुख मागण्यांबरोबरच अन्य मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
पिंपरी-चिंचवडमधील मराठी, हिंदी आणि उर्दू भाषिक खासगी शाळांना बिगरनिवासीऐवजी निवासी दराने मिळकतकर आकारण्याचा निर्णय स्थायी समितीत सभेत घेण्यात आला आहे. ...