माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातून चारही विषयांच्या २०९ शिक्षकांच्या नावांची यादी मंडळाकडे पाठविली आहे. अद्यापही अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडील शिक्षकांची नावे पाठविली नाहीत. ...
अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही. ...
आॅनलाईन बदल्यांदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास २०० शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नाही. या शाळा शिक्षकांविना पोरक्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ...
जिल्हा परिषदेने ३ हजार ७३५ शिक्षकांना बदल्यांचे आदेश देऊन तडकाफडकी नव्या शाळेत रूजू करून घेतले. कोणत्या शिक्षकाने कोणाला ‘खो’ दिला, याचा साधा सुगावाही लागू देण्यात आला नाही. परंतु, अन्यायग्रस्त गुरुजींनी लोकप्रतिनिधींच्या हाताने प्रशासनाचे नाक दाबून ...
मागील दहा वर्षांत किती प्राध्यापकांनी तासिका घेतल्या; विभागात कोणकोणते उपक्रम राबविण्यात आले, विभागात संशोधन कार्य कसे चालू आहे, या सर्वांचे आॅडिट करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. ...