तालुक्यात दहेगांव (स्टेशन) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका मंदा बढीये यांनी मुख्याध्यापिकेच्या अंगावर धावत जाऊन मारहाण केली. तसेच त्यांचे शाळेत गैरवर्तन राहत असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. ...
शासनाने त्वरित प्राध्यापक भरती करावी, घड्याळी तासिका व करार तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, २०१३ पासूनचे ७१ दिवसांचे थकीत वेतन, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, ...
शिक्षकांनी भावी पिढी घडविण्याचे काम करण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात काहीतरी वेगळे करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये बालपणीच खिलाडूवृत्ती जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी ग्रुपत ...
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय शिक्षकांसाठी अन्याय कारक असून तो तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्त्वात काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला. ...