शाळांची गुणवत्ता व विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्याचे आव्हान न पेलविलेल्या तब्बल ११२ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. ‘ड’ संवर्गातील अशा शिक्षकांची चढत्या क्रमाने यादी करून संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईच्या सूचना आ. सुनील देशमुख यांनी दिल्या. ...
जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात कारवाई केली असली तरी हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकांनी केला आहे. अर्जामध्ये खोटी माहिती भरूनही संबंधितांवर अत्यंत सौम्य कारवाई केल्याने आ ...
३० आॅक्टोबरच्या रात्री येथील इयत्ता १० वी व १२ वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दोन आरोपींनी बेदम मारले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवून बेड्या ठोकल्या़ ...
युवक काँग्रेस, मराठवाडा जनता विकास परिषद, शिक्षक, आशा व गटप्रवर्तक यांच्या अनोख्या आंदोलनाने नांदेडकरांचे लक्ष वेधून गेले होते़ तर बिलोलीत दुष्काळ जाहीर न करणाऱ्या शासनाच्या विरोधात एका पायावर उभे राहून आंदोलन करण्यात आले़ ...
शिक्षकांची नविन भरती होण्याआगोदर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा राबविण्यात येईल, हे दिलेले आश्वासन ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी पाळले. या बदल्यांची प्रक्रीया एक नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याचे आदेश बुधवारी निघाले. ...
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अनेक महिन्यांच्या खंडानंतर बुधवारी करंजाळे येथील आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. नोकर भरतीबाबतचा मुद्दा मंत्र्यांनी बैठकीत उपस्थित केला. ...
महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक विद्या प्राधिकरणात कार्यरत २६५ विषय सहायक शिक्षकांना ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाचा समावेश आहे. ...
अकोला: कायम अनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द निघाल्यानंतर बिनपगारी शिक्षकांना यंदा तरी हाती वेतन मिळेल, अशी अपेक्षा होती. शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या फाइल तपासल्यानंतर या फाइल शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे तपासणीसा ...