ज्ञानेश्वर निनावे हे बीए बीएड् आहेत. नंदनवन येथील महालक्ष्मी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून २०११ ला रुजू झाले. मात्र अजूनही त्यांना वेतन मिळालेले नाही. नरखेड येथील अमित राठोड हे एमए बीएड् आहे. गुरुमहाराज आदिवासी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून क ...
राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमधील सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबतची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे. ...
काटोल मार्गावरील जिल्हा परिषदेच्या जि.प.माध्यमिक कन्या शाळेतील सहायक शिक्षक राजेंद्र मरसकोल्हे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर विद्यार्थिनीशी असभ्य वागणूक केल्याच्या तक्रारी होत्या. ...
अकोला: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व एएलपी कार्यक्रमांतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील १५ शाळांमधील शिक्षकांना गणित, भाषा, विज्ञान, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र विषय शिकविताना ज्ञानरचनावादाचा वापर आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढविण्याबाबत जिल्हा शैक्षण ...
या हरकतींवर शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी शिक्षण संस्थाचालकांसमक्ष सुनावणी घेत, आक्षेप असणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. ...