शिक्षकांनी मनावर घेतलं आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला तर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नाशिक देशातल्या पहिला दहा शहरांमध्ये नक्कीच येईल, असा आशावाद महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केला. ...
अकोला: वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचा शालार्थ वेतन प्रणालीमध्ये समावेश केला जाईल. असा शब्द उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. ...
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण रविवारी नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची राज्य व जिल्हा कार्यकारिणीची संयुक्त बैठक राज्यध्यक्ष राजेंद्र सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील रुंग्ठा हायस्कूलमध्ये संपन्न झाली. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना इतर अशैक्षणिक (बीएलओ)ची कामे देऊ नयेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. ...