वाशिम : जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांची वेतन देयके सादर करण्याचे लेखी निर्देश वाशिमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी .टी.ए. नरळे यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. ...
वाशिम : साधारणत: फेब्रुवारी २०१८ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर रुजू झालेले डी.ए. तुमराम यांनी परत मूळ पदावर (माध्यमिक शिक्षक) जाण्याकरीता केलेला अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबईच्या औरंगाबाद खंडपिठाने ...
कलाशिक्षक स्वत: एक चित्रकार असतोच पण त्याचबरोबर तो कलेच्या क्षेत्रातील संवेदनक्षम जाणकार असतो, त्याची कलेची साधना सदैव सुरू असते. ती साधना करताना योग्य प्रकारचे मार्गदर्शन लाभल्यास त्याचा मार्ग अधिक सुखकर होतो, असे प्रतिपादन महाराष्टÑ राज्य शैक्षणिक ...
जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीला घेऊन खासगी प्राथमिक शिक्षक संघ शाखा भंडाराच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी धरणे दिले. शासनाचे या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रंलबित मागण्यासाठी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले. ...
विषय शिक्षकांच्या नियुक्तीच्या फाइलवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे विषय शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ...