तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न व समस्यांचे निराकरण करा यासह अन्य मागण्यांसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने गटशिक्षणाधिकारी निळकंठ सिरसाटे यांची सोमवारी (दि.११) भेट घेऊन चर्चा करण्यात आली. ...
विद्यार्थी आजारी असल्याने नियमानुसार दुसरा विद्यार्थी त्याच्या सोबतीला रूममध्ये थांबला होता. मात्र, तो दुसऱ्या विद्यार्थ्याच्या रूममध्ये दिसताच शिक्षकाने ‘त्या’ विद्यार्थ्याला कुठलीही चौकशी न करता अमानुष मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डाव्या हातावर ल ...
अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना पात्रता चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य करणाऱ्या शासन निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला. ...
तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकाने शाळेतच विष प्राशन केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. ...
अकोला: शिक्षण विभागातील उर्दू आणि दिव्यांग शिक्षकांच्या १३३ पदांची बोगस भरती, तसेच आंतरजिल्हा बदल्यांमध्ये झालेल्या घोळप्रकरणी जिल्हा परिषदेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी गेल्या जून २०१८ पासून सुरू झाली. ...
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामातून मुक्त केले आहे. यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव वंदना कृ ष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भ ...