उपक्रमशिल शिक्षण म्हणून जिल्ह्यात ओळख असलेले, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षण जे.डी. पोटे यांची जिल्हा परिषद शाळा वायगाव येथून पोंभूर्णा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गावात बदली झाली. यानिमित्त वायगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना निरोप देत सपत्निक सत्कार क ...
जिल्हा परिषदेच्या २५१ शिक्षकांचे शासन नियमानुसार समायोजन करुन त्यांना पदस्थापना देण्यात आली. शनिवारी तहसील कार्यालयात पारदर्शी पध्दतीने ही प्रक्रिया पार पडल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ...
विज्ञान शिक्षक पदवीधर पदोन्नती जुलै अखेर पर्यंत करणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी वैशाली झणकर वीर यांनी विज्ञान समन्वय समतिीस दिल्याने नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत विज्ञान विषय समुहाची ६०० च्या वर असलेली रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
देशातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे निधी नसल्याची विदारक स्थिती आहे. ...
शालेय पोषण आहार योजना सेंट्रल किचन पद्धतीने राबविण्यात यावी, माल पुरवठा करणाऱ्या गाडीत डिजीटल वजनकाटा असावा, महिला शिक्षिकांना बीएलओ चे आदेश देण्यात येऊ नये आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तह ...