राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना राज्यशासनाप्रमाणेच सर्व वेतनश्रेणी, घरभाडे, महागाई भत्ता व इतर भत्ते मिळणार असून याबाबत भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्याबाबत भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीला शालेय शिक्षण विभागातर्फे ...
शिक्षक समितीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. डीपीएस व एनपीएस योजना बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री द ...
शिक्षकांनी बदलत्या काळाप्रमाणे अद्ययावत राहणे, ज्ञानामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करते. त्यामुळे शिक्षकांनीदेखील तंत्रस्नेही बनणे अत्यंत गरजेचे आहे, ...
जिल्हा परिषद शाळांतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु लठ्ठ पगार घेऊनही गुरूजी शाळेत वेळेवर पोहचत नाही. ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ जुलै २०१९ रोजी शिक्षकांच्या वेतन व भत्त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेमुळे शिक्षकांचे वेतन व भत्त्यांचे अधिकार शासनाच्या नियंत्रणात येणार आहे, असा संभ्रम शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे शि ...
अकोला: खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी आता त्रिसदस्यीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात येणार आहे. ...