आझाद मैदान मुंबई येथे विनाअनुदानित शिक्षकांचे लोकशाही मार्गाने सुरु असलेले आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्या शिक्षकांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचा विनाअनुदानीत शाळा कृती समिती भंडारा, शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांनी जाहिर निषेध केला ...
गेल्या १७ ते १८ वर्षांपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. परंतु त्यांना शासनाकडून अद्यापही अनुदान मिळाले नसल्यामुळे महिनाभरापासून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू आहे. ...
मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नाशिकमध्येही उमटले आहे. ...
देवपूर : विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर साखळी उपोषण व अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून पाच हजार शिक्षकांनी यात सहभाग घेतला आहे. आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविणार असल्याचे ...
वेतन मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर मुंबई येथील आझाद मैदानावर लाठीमार करण्यात आल्याने येथील शिक्षण क्षेत्रात संताप निर्माण झाला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ...
मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नशिकमध्येही उमटले असून नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षकांवरील लाठिमाराच्या निषेधार्थ मंग ...