जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न लेखाशिर्षाच्या गोंधळाने बराच गाजला होता. या गोंधळामुळे शिक्षकांचे वेतन कोषागार व वेतन पथक कार्यालयात अडले होते. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाने कुठलीही हालचाल किंवा उपाय योजना केली न ...
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा कार्यविस्तार असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या व्ही. एन. नाईक महाविद्यालयात पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडल ...
जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात आणि त्यांच्या वेगळ्या वागण्यामुळे ते नेहमी चर्चेतही राहतात. असेच राजस्थानमधील एक शिक्षक एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. ...
समाजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणा:या व शैक्षणिक क्षेत्रत उत्कृष्ट काम करणा:या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रात्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसह आदि ...
यावर्षीचे शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रथमच राज्य क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद शशिकांत मयेकर यांची निवड करण्यात आले आहे. तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात महत्वाची भूमिका त्यां ...